दुष्काळी परिस्थितीवर सरकारने तातडीने पाऊलं न उचलल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिलायं.
दुष्काळाची परिस्थिती कठीण झाली असून त्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. अन्यथा आपम भूमिका घ्यावी लागेल असं पत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलय
CM एकनाथ शिंदे आणि शरद पवार संवादाचा पडद्यामागचा अंक, भाजपला शह की नव्या समीकरणांची नांदी वाचा सविस्तर...
डॉ. पवार यांना बडतर्फ नव्हे तर निलंबित करण्यात आलंय, निलंबनाच्या काळात चौकशी अधिक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी त्यांना नंदुरबारला मुख्यालय.
एकनाथ शिंदे: नागरिकांनी या यूनिट संबंधी तक्रारी केल्या होत्या. दुर्देवाने काळजी घेतली गेली नाही. इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिटने ऑडिट करणे गरजेचे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा सर्वांत मोठा पक्ष आहे. दोघे पक्ष आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा असावा या बाबत स्पष्टता असते किंवा नसते.
एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. तसंच, काम केल्याने आम्ही सर्व जागा जिंकणार असा दावाही केला.
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
Naresh Mhaske: ठाणे लोकसभा नरेश म्हस्के (Naresh Mhaske) लढवणार आहे. या संदर्कात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका.