वरळी कोळीवाड्यातील एका दाम्पत्याला बीएमडब्ल्यू वाहनाने मागून धडक दिली. या धडकेत महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पाणी, नाणी, वाणी नासू नये, असा अभंग म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपममुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फटकेबाजी केलीयं. ते विधिमंडळात बोलत होते.
आज धर्मवारी-2 या सिनेमांचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पोस्टर लॉंच करण्यात आले.
पुण्यात अनधिकृत पब, हॉटेल्सवरील कारवाईत जे अधिकारी कामात दिरंगाई करतील, त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील 21 ते 60 वर्ष वयोगटाकील विवाहित, विधवा, घटस्फोटीत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
CM Eknath Shinde : दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) लोकांची मतं मिळवली असा आरोप आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी त्यांचा मुलगा अनंत अंबानी मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.
अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.