लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले
विधानसभा निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत, निकालाच्या दिवशी महायुतीच्याच आयटम बॉम्बचा धमाका होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलायं.
महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. जळगावात ते बोलत होते.
मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.
आजपासून हा अध्यादेश लागू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
विधानसभेसाठी आचरसंहिता लागण्यापूर्वी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लवकरच लागणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाच टोलसाठी टोलमाफी करण्याची घोषणा केली.
मुंबई : एकीकडे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) राजकारण सुरू असतानाच ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिनसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लाडक्या बहीणींनो 1500 रुपये कचकून घ्या असा सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला […]
Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुपरहिट झाली आहे आणि विरोधकांची तोंड काळी झालीत.
अहमदनगर शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणावे लागणार आहे, राज्य सरकारकडून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलीयं.