Delhi Election 2025 Result : दिल्लीत नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल (Delhi Election 2025) जाहीर झालाय. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत सुद्धा भाजपने बाजी मारल्याचं पाहायला मिळालंय. तर आप अन् कॉंग्रेस मात्र पिछाडीवर आहेत. यासोबतच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कॉंग्रेसला (Congress) या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी केवळ तीन जागांवर आपलं डिपॉझिट वाचवण्यात यश मिळालंय. एकेकाळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री […]