Crude oil च्या किंमती मात्र धडाधड आपटत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती किती कमी झाल्या आहेत? त्याची कारण काय? जाणून घेऊ सविस्तर...
पाकिस्तानच्या समुद्री क्षेत्रात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल असा दावा केला जात आहे