महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात ठाकरे यांनी मत व्यक्त केले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे
Chief Justice D. Y. Chandrachud : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील
Siddharth Shinde: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
धनंजय यशवंत चंद्रचूड (Dhananjay Yashwant Chandrachud). भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India). याच नावाचा आता अनेकांना आधार वाटू लागला आहे. भारतीय न्याय व्यवस्थेत चंद्रचूडांचे नाव अभिमानाने घेतले जाऊ लागले आहे. नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा घालणारा सरकारी निर्णय असो की लोकशाहीला धोका निर्माण होणारी घटना असो चंद्रचूड हे भक्कम पर्वतासारखे या विरोधात उभे आहेत. स्वतः शाकाहारी […]
Electoral Bond : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 18 मार्च रोजी इलेक्टोरल बाँड (Electoral Bond) प्रकरणावर शेवटची सुनावणी केली होती. त्या दिवशी सरन्यायाधीश (D.Y. Chandrachud) यांनी एसबीआयला कडक शब्दात फटकारले होते. त्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी (दि. २१ मार्च) रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की त्यांनी अल्फा न्यूमेरिक नंबरसह सर्व […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज (दि.4) 1998 मध्ये विधानसभेत भाषण करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार, खसदारांना कायदेशीर खटल्यापासून बचाव करणारा कायदा रद्द केला आहे. त्यामुळे सभागृहात लाच घेऊन मतदान करणे किंवा भाषण करणे आता खासदार-आमदारांना महागात पडणार असून, अशा नेत्यांवर कायदेशीर खटला चालवला जाणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय […]