Four children drowned while swimming : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चारही मुलांचे वय 12 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी संभाजीनगरच्या वाळूज भागातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली. मायक्रोसॉफ्टने Apple ला मागे सारलं! […]
KGF : केजीएफ (KGF) फेम रॉकीभाई म्हणजेच कन्नड सुपरस्टार यश. याचा आज 38 वा वाढदिवस आहे. मात्र हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांच्या जीवावर बेतला आहे. कारण या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करताना विजेच्या धक्क्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण […]
Shahir Dinanath Sathe Passed Away : शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर (Shahir Dinanath Sathe Passed Away ) यांचे आज 29 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीनानाथ साठे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नात्यातील होते. तसेच त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे होतं. पुणे जिल्हा परिषदेतून उपजिल्हा क्रीडा अधिकारी […]