नाणार ग्रीन रिफायनरी वरून कोकणातील दोन मोठ्या नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसून आले. कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के
केसरकर यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी व्हावे, तसंच शिकताना प्रत्येक पुस्तकात त्या त्या विषयाच्या संदर्भातील
आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) त्यांचे वडील उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) दबाव आणून शिवसेना संपवायला लावली
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
फडणवीस सरकारमध्ये मोठी खांदेपालट झाली. भाजपने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांचा पत्ता कट केलाय
मंत्रिमंडळात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केसरकर , अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळाकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे
Deepak Kesarkar On Ladki Bahin Yojana 2100 rs Installemnt : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चेत आहेत. या योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 रूपये करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी प्रचारावेळी दिले होते. त्यामुळे या योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 वरून 2100 रूपये केव्हा होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं (Maharashtra Goverment) आहे. आज महायुतीचा शपथविधी […]
आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करून दाखवलं, आता त्यांचा मान कशा रीतीने राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, असं सूचक विधान केसरकर यांनी केलं.
Eknath Shinde Health Update News : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालाला आता आठ दिवस होऊन गेलेत तरीही अजून सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण होतं, त्यातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दरेगावी असून तेथे त्यांच्यावर उपचार […]