Don 3 Shooting Update: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आजकाल त्यांच्या छोट्या देवदूतासोबत दर्जेदार वेळ घालवत आहेत.
Deepika Padukone Baby Photo : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ( Deepika Padukone Photo) मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shah Rukh Khan Suhana Khan : सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष ठरले.
Kalki 2898 AD OTT Release Date : 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ( Kalki 2898 AD Movie) ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास, कमल हासन यांच्या भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येईल, याविषयीची माहिती समोर आली आहे.
Deepika Padukone Hollywood Project Rejected: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या निर्मात्यांपासून चाहत्यांची पहिली पसंती आहे.
Kalki 2898 AD OTT Release Date: 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD ) केवळ देशातच नाही तर परदेशातही आपल्या प्रचंड कमाईने सर्वांच्या हृदयावर आपली छाप सोडत आहे.
Nag Ashwin: 'कल्की 2898 AD' चे ( Kalki 2898 AD) दिग्दर्शक नाग अश्विन यांनी चित्रपटातील दीपिकाच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितले.
Kalki 2898 AD Sequel: पॅन इंडियाचा स्टार प्रभास (Prabhas) त्याच्या 'कल्की 2898 एडी'साठी (Kalki 2898 AD) जोरदार चर्चेत आला आहे.
Kalki 2898 AD OTT Streaming Price Right: प्रभास स्टारर (Prabhas) 'कल्की 2898 एडी'(Kalki 2898 AD) या वर्ष 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट बद्दल बरीच चर्चा आहे.