Sharad Pawar यांनी प्रतिक्रिया देताना नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर असून याची चौकशी करून सत्य समोर आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Ambadas Danave यांनी फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी थेट आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Muralidhar Mohol यांची जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
Ramdas Tadas Demand on Ajit Pawar आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात सामना रंगणार आहे.
Udhhav Thackeray यांनी तप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई तसेच संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे.
Nilesh Lanke यांनी अहिल्यानगरमध्ये सीनाला पूराचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरले याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकारी-ठेकेदारांवर टीका केली.
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे आपल्या हाताला देण्याची मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धनंजय मुंडे यांचं पुनर्वसन करण्याचे संकेत दिले आहेत.
Raju Shetty यांनी हत्तीणीला मठातून हलवण्यासाठी दिलेले पत्र व्हायरल होत होते. त्यावर आता त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.
Ex IPS Ravindranath Patil यांना गायकवाड पिता-पुत्रांना 500 कोटींची मागणी केल्यामुळे पाटील यांन सुपेकरांवर गंभीर आरोप केले आहेत.