Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मंत्र्यांचे परदेश दौरे आणि राज्यातील नोकरभरती परीक्षेतील घोटाळ्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सडकून टीका केली होती. त्यावर आता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सविस्तर आकडेवारी देत सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. जाळपोळ करणारे जरांगेंचेच गुंड, एवढी मस्ती कुठून आली तुला?, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल […]
CM Eknath Shinde On Prabha Atre: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre Passes Away) यांंचं ९२ व्या वर्षी निधन झालं. प्रभा (Prabha Atre) यांनी त्यांच्या गायनाने गेली अनेक दशकं रसिकांचं मनोरंजन केलं. भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न […]
PM Modi : गेल्या 10 वर्षात भारत बदलला असल्याची चर्चा आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, मात्र आता अटल सेतू प्रकल्पाची चर्चा होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ((PM Modi) कॉंग्रेसवर निशाणा साधला. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज मोदींनी उद्घाटन केले. त्यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. पंतप्रधान मोदी […]
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा 5 जानेवारी रोजी भरदुपारी कोथरूड परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानंतर काल (दि.7) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची शरद मोहोळच्या पत्नी आणि भाजप पदाधिकारी स्वाती मोहोळ यांनी भेट घेत न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज (दि.8) भाजप आमदार नितेश राणे […]
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो, पण आताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात तसा पट्टा नाही. आता मी कोणाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला समजलं असेलच, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंचं नाव […]
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले आहे. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले आहे. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आता शरद […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक सल्ला दिला. ते म्हणाले की, फडणवीसांवर कामाचा लोड वाढला असेल तर त्यांनी फक्त गृहमंत्रिपद सांभाळाव अन्यथा राजीनामा द्यावा. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीने धाडी टाकल्यानंतर आज (6 जानेवारी) त्यांनी […]
Devendra Fadanvis : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर पुण्यात एका मुलीवर अत्याचार झाला. या प्रकरणावरून खडसून टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस लाज वाटू द्या काही शरम करा. पुण्यात एका मुलीवर अत्याचार झाला. तुम्हाला तक्रार करुनही चार महिने झाले कारवाई झाली नाही. ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिरामध्ये बोलत होते. […]
Manoj Jarange Patil : सरकारला अल्टिमेटम देऊनही राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. जरागेंच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सहा जिल्ह्यातून जाणार आहे. दरम्यान, जरांगे यांनी आज अंतरवलीत पत्रकार परिषद घेऊन या पदयात्रा व उपोषणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी […]