सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं असून आता माढ्यातून लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील जाणार की रणजित नाईक निंबाळकर पुन्हा बाजी मारणार हे 4 जूनलाच कळणार आहे.
माढा मतदारसंघात कोण बाजी मारणार? रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinah Naik Nimbalkar) की धैर्यशील मोहिते पाटील?
अभिजित पाटील हे भाजपबरोबर गेले. त्यामुळे भालके गटाने धैर्यशील मोहिते यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदींच्या या खेळीने मविआचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयाची धाकधूक वाढली आहे.
खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने अनेक विकासकामे माढा येथे केली आहेत.
Sharad Pawar On Narendra Modi : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते
Madha Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये वार-पलटवार पाहायला मिळत आहेत. भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर […]
Madha Lok Sabha Election : एकीकडे महायुतीत (Mahayuti) काही जागा वाटपाचं भिजत घोंगडं असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटलांनी (Chandrakant Patil) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत विधान केले आहे. त्यांच्या या विधानानं महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. भाजपसाठी (BJP) सोलापूर लोकसभेची निवडणूक (Solapur Lok Sabha Election) थोडीशी कठीण तर, माढा लोकसभेची निवडणूक (Madha Lok […]
नागपूर : माढ्यातील डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) धावाधाव करत माळशिरसचे नाराज भाजप नेते उत्तम जानकरांसाठी (Uttam Jankar) नियोजन केलेली खास चार्टर्ड प्लेन पॉलिसी जवळपास यशस्वी झाली आहे. फडणवीसांसोबत नागपूरमध्ये जवळपास तास-दीड तासांच्या चर्चेनंतर उत्तम जानकर पुन्हा माढ्याकडे रवाना झाले असून, माढा आणि सोलापुरात महायुतीला पाठिंबा देणार का, याबाबतचा निर्णय संध्याकाळी सात वाजता कार्यकर्त्यांच्या […]