Dhananjay Mahadik Reaction On Ladki Bahin Yojana Statement : कोल्हापुरमध्ये भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाडिक म्हणाले होते की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन कॉंग्रेसच्या सभांना जाणाऱ्या महिलांचे (Ladki Bahin Yojana) फोटो आणि व्हिडिओ काढा. त्यांची मी व्यवस्था करतो. असं धमकीवजा इशारा देणारा वक्तव्य धनजंय […]
यामधून भाजपने लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीसाठी आणल्याचे उघड झालं आहे. मला वाटतं, चोराच्या मनात चांदणं बोलतात,
पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे.
आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
विशाळगड अतिक्रमण तोडफोडनंतर सतेज पाटलांची भेट हे तर पुतना मावशीचं प्रेम असल्याची सडकून टीका भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलीयं.
Dhananjay Mahadik : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली. या काळात उमेदवार हे मतदारांना विविध आमिषं दाखवत असतात, आश्वासनं देत असतात. आता कोल्हापूर मतदारसंघातून (Kolhapur Constituency) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडणून आणण्यासाठी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) अनोखं प्रलोभन दाखवलं. नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का? […]
जस राज्याचं राजकारण बदललं आहे तसेच कोल्हापूरचे राजकीय वातावरण सुध्दा बदललं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला सतेज पाटील, संजय मंडलिक, धनंजय महाडिक की यांच्यापैकी आणखी कोणी निवडून येणार? आणि कोल्हापूर लोकसभेचे यंदाच गणित नेमकं कसं असणार? याबद्दल जाणून घ्या
Dhananjay Mahadik On Satej Patil: कोल्हापुरात आमदार सतेज पाटील (Satej Patil) विरुद्ध खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यातील वाद उफाळून आला आहे. सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात. ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही रुपयाचा निधी दिला नाही. त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावा, अशी खोचक टीका धनंजय […]