अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दमानियांना सल्ला.
खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन
धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री साहेब ह्यांना आवरा नाहीतर आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आकाच्या आकाला मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.
आकाच्या आकालाही जेलवारी निश्चित आहे, आकाचे आका करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी, असं म्हणत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
Amol Mitkari Social Media Post On Walmik Karad : राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्यांच्या कथित राजकीय प्रभावामुळे बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. मात्र, कोरेगावचे सरपंच आणि धनंजय मुंडे […]
अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आलेत. त्यांनी पुरवठा विभागाची बैठक घेऊन 100 टक्के धान्य वितरणाचे निर्देश दिले
बीडच्या पालकमंत्रिपदासाठी आमची पहिली पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार झाले तरी चालतील.
एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्या, अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. - राधाकृष्ण विखे पाटील
बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी क्लिअर सांगितलंय.