धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणस परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
Dhananjay Munde Reaction On Resignation : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातंय. सोबतच आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतेय. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उचलून धरली (Santosh Deshmukh Murder Case) आहे. […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली. संतोष देशमुख हत्येचा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर […]
मागच्या काळात धनंजय मुंडे हे दोनवेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या या काळात हे पालकमंत्रीपद त्यांनी नाही तर
Walmik Karad Surrender In CID Office Pune : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराडचं (Walmik Karad) नाव जोडलं जातंय. मागील 22 दिवसांपासून तो फरार होता. पोलीस आणि सीआयडी ज्याचा शोध घेत होते, तो वाल्मिक कराड अखेर आता शरण आलाय. पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलंय. त्याला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात […]
Chhatrapati Sambhaji Raje Reaction After Walmik Karad Surrender : बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडने (Walmik Karad) पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलंय. बीडचे स Santosh Deshmukh रपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव होता. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळं या प्रकरणात राजकीय नेत्यांकडून […]
Santosh Deshmukh Murder Walmik Karad Reaction After Surrender : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) झालीय. यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. या हत्येप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलं जातंय. कराडविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपासून पोलीस कराडचा […]
वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माझी गटनेते आहे. नाथं प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलंय.