- Home »
- Dinanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise
Dinanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise
मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी
Dr. Kelkar Guilty in Tanisha Bhise Death : गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर (Dr. Kelkar) यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे (Tanisha Bhise) मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात (Dinanath Mangeshkar Hospital) मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे […]
मालकाची बॉडी ठेवायला सुद्धा जागा नव्हती’, मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारेंनी सगळं सांगितलं
Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या […]
