Sharad Pawar सभागृहात हजर नाहीत. संजय राऊत सत्ताधारी भाजपला पुरून उरत असताना दुसरीकडे शरद पवार मात्र सभागृहात हजर नाहीत.
Chhagan Bhujbal यांनी बंडाच्या वेळीच्या शरद पवार आणि भुजबळ यांच्या एका फोन कॉलची चर्चा सुरू झाली काय होता हा किस्सा नेमका? जाणून घेऊ...