FIDE Women’s World Cup 2025 : महिला बुद्धिबळ (Chess) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिव्या देशमुखने विजय मिळवला आहे. कोनेरू हम्पीला हरवून दिव्याने (Divya Deshmukh) विजेतेपद पटकावले. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला (FIDE Women’s World Cup 2025) ठरली. कोनेरू हम्पीला पुनरागमन करण्याची एक छोटीशी संधी होती, परंतु ती त्याचा फायदा घेऊ शकली नाही. […]