मुंबईत शहरभर पसरलेल्या प्रदूषणाने मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १३३ वर पोहोचला आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो.
चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारपेठेत चांदीच्या भावात दोन दिवसात 22 हजरांची घसरण झाली आहे.
दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी भेट देत असतात. बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे.
दिवाळीत जीएसटीचा आढावा घेतला जाईल आणि टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी केले जातील, असे मोदी यांनी सांगितले.