‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष’ (President of America) म्हणजे जगातील सर्वात अधिकाराची आणि ताकदीची व्यक्ती. त्यामुळे या पदाविरोधात किंवा पदावरील व्यक्तीविरोधात बोलण्याचे धाडस शक्यतो कोणी करत नाही. कारण त्यांना बोलणे म्हणजे थेट अमेरिकेलाच (America) अंगावर घेण्यासारखे आहे. त्यातही नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांना झापणे तर लांबच, त्यांच्या विरोधातही बोलण्याचे धाडस कोण करत नाही. असे कोणी […]
टेक्सास राज्यातील डलास गावातील शिवम ढोलताशा पथकाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे.
ट्रम्प हे शपथविधीसाठी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथून हवाई दलाच्या सी-32 या लष्करी विमानातून