Uttar Pradesh Crime News Dowry Case : हुंड्यासाठी सुनेचा छळ होणं, ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाहीये. देशभरात हुंड्याच्या प्रथेमुळे (Crime News) अनेक महिलांचा छळ होतो. अनेकजणी हा त्रास सहन करतात, तर बऱ्याचजणी टोकाचं पाऊल उचलतात. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आलीय. हुंड्यासाठी (Dowry Case) सुनेला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिल्याचं […]