Vice President Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President Droupadi Murmu) उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. सोमवारी संध्याकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी (Jagdeep Dhankhar Resign) प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. यानंतर राजकीय तापमान वाढले होते. राजीनाम्यामागे कोणती कारणे? उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा […]
Rashtrapati Bhavan देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती भवनामध्ये एक विवाह सोहळा पार पडणार आहे.
India President Droupadi Murmu On 76th Republic Day : 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी राष्ट्राला संबोधित केलंय. राष्ट्रपती म्हणाल्या की, मी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मनापासून अभिनंदन करते. या ऐतिहासिक प्रसंगी तुम्हा सर्वांना संबोधित करताना मला खूप आनंद होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (76th Republic […]
Jharkhand Scammers Create Fake Facebook Profile Of President Droupadi Murmu : देशात सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात (Cyber Fraud) वाढलंय. फसवणूक करुन खात्यावरील पैसे काढल्याची अनेक प्रकरण समोर आली आहे. सोशल मीडियावर लोकांची बनावट खाते (Fake Facebook Profile) काढून फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. सेलिब्रेटी आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी, राजकारणी नेते (Droupadi […]
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर त्यांनी बनवलेला नागरी कायदे का बदलले नाहीत. तुमच्यावर त्यांच्या […]
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांची अवस्था बघून खात्री पटली की त्यांनी बराच काळ तिथे (विरोधी पक्षात) बसण्याचा संकल्प केला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत […]