Philippines Earthquake : मंगळवारी रात्री उशिरा फिलीपीन्समध्ये 6.9 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. यामध्ये आतापर्यंत किमान 22 लोकांचा
लातूरच्या मुरुड भागात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांनी घरातून पळ काढलायं.
Earthquake in Russia Kamchatka मध्ये पुन्हा भूकंप झाला आहे. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल होती. त्यानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
Earthquake 6.0 On Richter Scale Hits Afghanistan : अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, रविवारी रात्री उशिरा पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) 6.0 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र नांगरहार प्रांतातील जलालाबादजवळ होते आणि त्याची खोली 8 किलोमीटर होती. प्रांताच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते अजमल दरवेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील नांगरहार प्रांतात 9 जणांचा मृत्यू (Delhi Earthquake) झाला […]
Earthquake Hits Russia : रशिया (Russia) आज एका शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की, रशियाच्या कामचत्स्की द्वीपकल्पाजवळ एक शक्तिशाली भूकंप (Earthquake) झाला. संस्थेने सांगितले की, भूकंपाची सुरुवातीची तीव्रता 8.0 इतकी नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेच्या त्सुनामी चेतावणी यंत्रणेने रशिया आणि जपानच्या काही किनारी भागात पुढील (Tsunami Warning Issued) तीन तासांत धोकादायक त्सुनामी लाटांचा […]
6.1 magnitude earthquake in Peru : दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Peru Earthquake) धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पेरूच्या मध्य किनाऱ्यावर भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे लिमा आणि बंदर शहर कॅलाओ हादरले. पेरूमध्ये भूकंपामुळे एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तर पेरूची (earthquake) राजधानी लिमामध्ये भूकंपानंतर भूस्खलनही झाले. पेरूसह पाकिस्तानमध्येही (Breaking […]
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहे. माहितीनुसार, शनिवारी अफगाणिस्तानात
Earthquake In China And Turkey 4.5 Magnitude : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा देणारे जगातील देश आता निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. तुर्की आणि चीन या दोन्ही ठिकाणी भूकंपाचे धक्के (China Earthquake) जाणवत आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनएससी) सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होती. सुरुवातीच्या माहितीनुसार आज सकाळी साडे सहाच्या […]
Earthquake In Pakistan : दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor) पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. या दणक्यातून पाकिस्तान सावरत नाही तोच आता निसर्गानेदेखील पाकिस्तानला दणके देण्यास सुरूवात केली असून, 4.6 एवढ्या रिस्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तानातील काही भागातील जमीन हादरली आहे. यात नेमकं किती नुकसान झालयं किंवा जीवितहानी झाली याबाबत अद्याप […]
Pakistan Earthquake : पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली. पाकिस्तानमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या भुकंपामुळे भीतीचे वातावरण पसरले.