Earthquake in Delhi : देशाची राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास (Earthquake in Delhi) जोरदार भूकंपाचे धक्के बसले. अचानक झालेल्या या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीने घराबाहेर पळत सुटले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ होता. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे […]
Japan Earthquake Update : नववर्षाच्या पहिल्या दिवशी जपानला भीषण भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. 7.6 एवढ्या भीषण तीव्रतेच्या भूकंपानंतर येथील हजारो नागरिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत या घटनेत 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी (दि.1) सकाळपासून जपानमधील विविध बेटांना एक दोन नव्हे तर, तब्बल 155 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यात 7.6 […]
टोकिओ : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला मोठा भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला असून, पश्चिम जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या तीव्र धक्क्यानंतर जपानमध्ये मोठी त्सुनामी येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर आतापर्यंत कोणतेही वित्त किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. (7.4 Magnitude Earthquake Hits In Western Japan, Tsunami warnings […]