Earthquake In China And Turkey 4.5 Magnitude : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा देणारे जगातील देश आता निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. तुर्की आणि चीन या दोन्ही ठिकाणी भूकंपाचे धक्के (China Earthquake) जाणवत आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनएससी) सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होती. सुरुवातीच्या माहितीनुसार आज सकाळी साडे सहाच्या […]
Earthquake In Pakistan : दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor) पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. या दणक्यातून पाकिस्तान सावरत नाही तोच आता निसर्गानेदेखील पाकिस्तानला दणके देण्यास सुरूवात केली असून, 4.6 एवढ्या रिस्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तानातील काही भागातील जमीन हादरली आहे. यात नेमकं किती नुकसान झालयं किंवा जीवितहानी झाली याबाबत अद्याप […]
Earthquake Hits Solapur 2.6 richter scale Intensity : सोलापूरमध्ये भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सोलापूरमध्ये (Solapur) भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) दिली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी होती. हे धक्के सौम्य असल्याचं समोर येतंय. भूकंपाचा केंद्रबिंदू (Solapur Earthquake) जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. या भूकंपामुळे […]
Earthquake In Nepal Powerful Strike In Tibet : तिबेटमध्ये मंगळवारी (दि.7) सकाळी बसलेल्या 7.1 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत 95 लोक ठार झाले आहेत. तर, 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तिबेटला बसलेल्या या भूकंपाचे धक्के शेजारील देश भारत, नेपाळ आणि भूतानमधील अनेक भागातही जाणवले. भूकंपाची तीव्रता लक्षात घेता यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त […]
Earthquake Himachal Pradesh : देशातील हिमाचल प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के (Earthquake Himachal Pradesh) बसल्याची बातमी समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अद्याप तरी कोणत्या प्रकारची जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, […]