Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दावोस दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री हे दावोसला 50 लोक घेऊन गेलेत, ते फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. दरम्यान, आता दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर […]
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (दि.20) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला आहे. मात्र, आरक्षणासाठी वेळीवेळी बदलणाऱ्या मागण्यांमुळे राज्य सरकारमध्ये नाराजी आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढे जरांगेंशी चर्चा करू नये यावर शिंदे […]
अहमदनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या (Shri Ram Temple) उद्घाटनाच्या निमित्ताने २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली होती. तांबेंनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. दरम्यान, तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद […]
Anil Deshmukh Criticized CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दावोस दौऱ्यावरून परतले आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्यात नवी गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने साडेतीन लाख कोटींचे करार केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शिंदे (Eknath Shinde) यांचा हा दावोस दौरा आधीपासूनच विरोधकांच्या निशाण्यावर होता. दौऱ्याच्या आधी आणि मुख्यमंत्री दौऱ्यावर गेलेले असताना ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची […]
Adam Master Speech In Solapur : सोलापूरमध्ये आज (दि. 19) सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या भाषणातच माकचे नेते आणि माजी आमदार आडम मास्तरांनी (Adam Master) नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर फडणवीस आणि अजित पवारांची सुट्टी करून टाकली. […]
Ajit Pawar : ‘ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला ते मुर्ख आहेत. त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. त्या दिवशी पंतप्रधानांचा दौरा होता. कुणी कोणत्या वाहनांत बसायचं याचीही तपासणी होत असते. एकनाथ शिंदे ड्रायव्हर होतात. मागे मी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस होते. परंतु, आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजन यांना तेथे गाडी राहिली नाही. तर मीच त्यांना म्हटलं […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि उपनेते राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ते दोघेही ठाकरेंसोबत निष्ठेने राहत असल्याने त्यांच्या वरती दबाव निर्माण केला जात आहे. कारवायांच्या धमक्या येत आहेत. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले ते […]
Sushma Andhare On Eknath Shinde : शिवसैनिक कधीच कोणाचा घालत नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपचा गमछा गळ्यात घातला असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदेंना घेरलं आहे. दरम्यान, पुण्यात सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी विधानसभा […]
Ambulance scam : राज्यात सातत्याने घोटाळ्याची प्रकरणं समोर येत आहेत. नुकताच तलाठी भरती परीक्षेत घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच आता अॅम्ब्युलन्सच्या कंत्राटात तब्बल 8 हजार कोंटींचा घोटाळा (Ambulance contract scam) झाल्याची बाब समोर आली आहे. साडेतीन हजार रुपयांचे कंत्राट आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं. .यावरून विरोधी पक्षनेते […]
मुंबई : महाराष्ट्रातील गावे, शहरांमध्ये आर्थिक विकासाला मोठी गती देणारे नाविन्यपूर्ण उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात येतील. देशाच्या विकासासाठी मुंबईचाही (Mumbai) कायापालट करण्यात येत असून याठिकाणी आपली गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये (Davos) जागतिक आर्थिक परिषद सुरु असून तेथील काँग्रेस सेंटर सभागृहात नागरी क्षेत्रातील आव्हाने, नाविन्यपूर्ण उपक्रम व शाश्वत विकास […]