Devendra Fadanvis यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदे यांना वगळून याच समितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची वर्णी लागली आहे.
खासदार श्रीकांत शिंदेंनी आज ७८ आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे, यातील २० आमदार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) आहेत.
Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील […]
जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे. कारण,
Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिंदे यांनी सर्व यंत्रणा बाजूला ठेवून आणि कोणताही दबाव न आणता पक्ष फोडून दाखवावे.
Eknath Shinde On Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीत राज्यात लाट नाही तर लाडक्या बहिणींची महालाट धडकली. लाडक्या बहिणी, लाडके
Shiv Sena UBT MP : उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची बातमी होती. या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरेंचे कोणते खासदार जय महाराष्ट्र करणार असे विचारले जात होते. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे सर्व खासदार राजधानी नवी दिल्लीत एकत्र जमले. आम्ही सगळे एक आहोत. पक्षांतराच्या बातम्या निराधार […]
आताही उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहा खासदार पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवली आहे.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेते महायुतीमध्ये (Mahayuti) जाताना दिसत आहे.