महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला.
Vinayak Raut Attack on Sharad Pawar : मंगळवारी दिल्लीत शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलाय. यानंतर ठाकरे गट (UBT) चांगलाच आक्रमक झाला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. दरम्यान, आता विनायक राऊत […]
खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे.
Eknath Shinde यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.
Sharad Pawar यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.
Eknath Shinde Included In Disaster Management Committee : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदलण्याचा (Disaster Management Committee) निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वगळण्यात आलं होतं, त्यामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे. आता मुख्यमंत्री आणि […]
संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Eknath Shinde Reaction On Guardian Minister Post : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पर्यटन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, असी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलीय. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर (Guardian Minister) वक्तव्य केलंय. भ्रष्ट सरकारच्या बाजूने… भ्रष्टाचाराचे स्फोट […]