निवडणूक हातातून चालल्यामुळे आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असल्याची संदीप कोयटे यांची कोल्हेंवर अप्रत्यक्ष टीका.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांची संघटना. तसेच आमदार निलेश राणे यांच्या कामाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक.
भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर. भाजपनेकेलेल्या या सर्व्हेनुसार पाहिलं तर, निवडणुकीत भाजपचे एकूण 175 नगरसेवक होतील विजयी.
विरोधकांकडून लोकशाहीवर अविश्वास दाखवत निवडणुकीतही खोडा. कोल्हे गटाच्या खालच्या पातळीच्या राजकारणाचा आ. आशुतोष काळे यांच्याकडून निषेध.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाल्यानंतर लगेचच महिलांना साड्यांचे वाटप, घटनेचे काही व्हिडिओ समोर
नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
Raj Thackrey यांनी मुंबईवर डोळा आहे गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल असं विधान केलं आहे. ते मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये बोलत होते
local election मध्ये युती व मविआमध्ये चर्चा नसल्याने, अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांच्या जोरावर निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रणेचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.