राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मोठं विधान केलं आहे.
आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
काँग्रेसने थेट मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनेही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
राज्याच्या 90 मतदारसंघात एकूण 1 हजार 33 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 462 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.