Jammu Kashmir Election : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Elections) तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात राज्यातील 40 जागांसाठी मतदान होणार आहे. रविवारी सायंकाळीच प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात ज्या 40 मतदारसंघात मतदान होत आहे त्यात 24 मतदारसंघ जम्मूतील आहेत. तर 16 मतदारसंघ काश्मीरमधील (Jammu Kashmir) आहेत. जम्मूत भाजपची […]
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर बीआरएसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटी कुणी तालुक्याच्या बाहेर नेली यासाठी जमिनीचे उतारे दाखवायची वेळ येवू देवू नका.
पारनेर-नगर मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार खासदार नीलेश लंके हे ठरविणार आहेत.
आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
फक्त 10 आमदार जरी निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच.
जळगाव जिल्ह्यातील जामनेरात महाजन यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी निवडणुकीवर भाष्य केलं.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या काळातच भाजपला धक्का देणारी बातमी आली आहे. भाजपला हा धक्का पंजाबात बसला आहे.
राहुरी मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.