ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढणारच आहोत. एखादं दुसरी जागा इकडे तिकडे होवू शकते
काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भातुकली तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन
Bachhu Kadu replies CM Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (Maharashtra Elections) राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे. या आघाडीसाठी आमदार बच्चू कडू यांनी (Bachhu Kadu) पुढाकार घेतला होता. या तिसऱ्या आघाडीवर महाविकास आघाडीचा विश्वास नाही तर दुसरीकडे महायुतीने आपले डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आघाडीच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहेत. आमदार बच्चू […]
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला आल्याची माहिती मिळाली आहे.
रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती आहे.
MLA Nitin Deshumkh on Shivsena Dispute : शिवसेनेतील बंडाला दोन वर्षांचा कालावाधी उलटून गेला. या राजकीय नाट्यात काय काय घडामोडी घडल्या याची चर्चा होत असते. परंतु, आता निवडणुका जवळ आल्याने या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं.” “सुरतमध्ये […]
अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरंदर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी संभाजी झेंडे यांनी केली आहे.
Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
उत्तर प्रदेशात दहा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका अटीतटीच्या होणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांत जागावाटप सुरू आहे.