काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.
Dhananjay Munde Criticized Manoj Jarange : बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेल्याचे म्हटले. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. अनेक वेळा […]
आज विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्ड्सची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत कोपरगावच्या विकासाचं व्हिजन मांडलं.
राजकारणामध्ये अपयश येत असते आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढणार आहे.
निवडणुकीआधी महायुती सरकारने फक्त दहा दिवसांच्या काळात तब्बल 1 हजार 291 निर्णय घेतले आहेत.
अजित पवार कॅबिनेट बैठकीतून दहा मिनिटांत बाहेर पडल्याची चर्चा राजकारणात होत असून यावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.
येवला मतदारसंघात मीच उमेदवारी करणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठामपणे सांगितले आहे.
महायुती सरकारने सरकारी योजनांच्या डिजीटल प्रसिद्धीसाठी तब्बल 90 कोटी रुपयांचे पाच दिवसांचे टेंडर काढले आहे.
जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटला आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल्व्ह होतील