Ajit Pawar यांचे कनिष्ठ सुपुत्र जय पवार यांचा फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा पार पडला.