कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO ने देशतील साडेसात कोटी सभासदांना मोठा दिलासा दिला आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ईपीएफओ बोर्डाने 2024-25 या वर्षासाठी ईपीएफ ठेवींवर 8.25 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
EPF Withdrawal Through UPI For Transfer Of Funds : कोट्यवधी पीएफ (EPFO) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाही. ते UPI द्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. सरकार अशी प्रणाली तयार करण्यावर काम करतंय, ज्याद्वारे सदस्यांना UPI प्लॅटफॉर्मच्या मदतीने निधी सहजपणे हस्तांतरित करता येणार आहे. ईपीएफओने या […]
EPFO Will Increase PF Intrest : 2025 च्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने मध्यमवर्गीयांना दिलासा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा नोकरदार वर्ग म्हणजेच पुन्हा एकदा मध्यमवर्गीयांना सरकार आणखी एक गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कारण नुकतीच ईपीएफओ बोर्डाची बैठक होणार आहे. त्यामध्ये नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफच्या व्याजामध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. हर्षित राणासाठी ड्रीम डेब्यू, पहिल्याच […]
EPFO Members May Approve Own PF Withdrawals : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे (PF) पैसे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे काढण्यासाठी “स्व-मंजुरी” यंत्रणा आणण्याची योजना आखत आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ही योजना कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असं द फायनान्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिलंय. सध्या, पीएफ निधी काढण्यासाठी एकाधिक धनादेश समाविष्ट आहेत. ज्यामुळे […]
Aadhaar Card : EPFO ने आधार कार्डबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. जन्मतारीख अपडेट किंवा दुरुस्तीसाठी आधार कार्डचा वापर करता येणार नाही. EPFO ने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधारकार्डलाAadhaar Card वगळले आहे. याबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees’ Provident Fund Organisation)त्याबद्दलचं परिपत्रक देखील जारी केलं आहे. ‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली […]