Electric Vehicles Exempted From Toll : मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका पाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या फडणवीस सरकारने (Fadnavis Government) आता राज्यभरात EV वाहनांना टोलमाफी (Toll Tax) देण्यााचा निर्णय 29 एप्रिल 2025 रोजी पाड पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर अखेर याबाबतचा शासन आदेश काल (दि.23) जारी करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांचे उत्पादन व वापराला […]