- Home »
- EVM Macchine
EVM Macchine
सोलापूरच्या मोहोळमध्ये ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
मोहोळ शहराजवळील एका ढाबा-हॉटेल परिसरात चक्क ईव्हीएम मशीन आढळून आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केला आहे.
धुळ्यात मतदानाच्या दिवशीच मोठा गोंधळ; मतदान केंद्रात ठेवलेल्या ईव्हीएम मशीनच्या तोडफोडीने खळबळ
मतदान केंद्रातील मतदान यंत्राची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. ही घटना उघडकीस येताच मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मतदानाची टक्केवारी दाखवणारं अॅप बंद! नग्न झालेला निवडणूक आयोग; आव्हाडांची घणाघाती टीका
निवडणुक निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांबद्दल माहिती देणारे निवडणूक आयोगाचे 'वोटर टर्नआऊट' हे अॅप बंद झाल्याचे
बॅलेट पेपर इतिहासजमा! सुधारणांची गरज पण निवडणुका ‘ईव्हीएम’वरच होणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : देशातील कोणत्याही निवडणुका कधीच बॅलेट पेपरवर होणार नाहीत, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये काही सुधारणा करता येतील. पण आता निवडणुका ईव्हीएम मशीनवरच होणार, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ही मागणी फेटाळून लावली. आज (24 एप्रिल) ईव्हीएम मशीनसंबंधीत सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. (Supreme Court has decided that elections will […]
EVM चोरीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल; पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार, DYSP निलंबित
पुरंदर : तहसिलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) कंट्रोल युनिट चोरीला गेल्याच्या प्रकाराची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगाने पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसिलदार आणि पोलीस उपाधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे सुरक्षेतील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत संपूर्ण अहवाल 12 फेब्रुवारीपर्यंत […]
Pune News : धक्कादायक! तहसील कार्यालयातूनच ‘ईव्हीम’ कंट्रोल युनिट चोरले; गुन्हा दाखल
Pune News : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना (Lok Sabha Elections 2024) या निवडणुकांच्या तयारीत प्रशासन गुंतले आहे. अशातच पुरंदर तालुक्यातील (Pune News) सासवड येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे (EVM Machine) कंट्रोल युनिट चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांनंतर सोमवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर हा […]
