Dhananjay Munde यांना करूणा शर्मांना पोटगी देण्याच्या प्रकरणात न्यालायाने मोठा दणका दिला आहे. तर शर्मांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorced : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.
एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते, विशेषतः जेव्हा पती उच्च पदावर असतो आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते.