लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात 30 ते 35 विद्यार्थींनीना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.
Chandrapur Food Poisoning News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी गावात तब्बल 125 लोकांना विषबाधा झाली. महाप्रसाद खाल्ल्यानंतर या भाविकांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक […]
Vijay Wadettiwar : 40 प्रशिक्षणार्थी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना रविवारी (दि. 09 मार्च) रोजी जेवणातून विषबाधा (poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चंद्रपुरमध्ये (Chandrapur) ही घटना घडली. त्यामुळं पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) […]
Akola Food Poisoning News : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी (Akola) समोर आली आहे. अकोला शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात […]
Food Poisoning in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Food Poisoning in Buldhana) आली आहे. मंगळवारी जया एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. […]
Thane News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी (Thane News) समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसई आश्रमशाळेतील 107 मुलांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. यातील 10 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली असून या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. चार विद्यार्थ्यांव्यतरिक्त उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती […]