या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, त्यानंतर अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडली.