महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान या योजनेचा सरकारला मोठा फायदादेखील झाला.