येत्या १० जानेवारीला रामचरणचा ‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट काहीच दिवसांमध्ये रिलीज होत असल्याने सध्या सिनेमाचं प्रमोशन सुरु आहे.