वाघोली परिसरात औषध दुकाना बाहेर गोंधळ घालणाऱ्यांना इथे गोंधळ घालू नका असं म्हणल्याने चौघांनी दुकान मालकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पा शनिवारी जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 'वरद विघ्नेश्वर वाड्यात' विराजमान झाले.
आज गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरच राजकीय नेत्यांच्य घरी देखील बाप्पाचं आगमन झालं.
बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज आहे, त्यांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत फडणवीसांना विरोधकांना खोचक टोला लगावला.
राज्यभरात आज गणरायाचं आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदारी अनेक कलाकारांनी आपल्या घऱी गणरायाची स्थापना केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच, पर्यावरणीय उत्सव करण्याच आवाहन केलं.
आज महाराष्ट्रात मोठ्या उत्सहात गणरायाचं आगमन होत आहे. मात्र, गणरायाच्या आगमनावर पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.
मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आलेत.
रेव्ले विभागाने मोठ काम हाती घेतलं आहे. गोरेगाव आणि कांदिवली दरम्यानच्या ऑगस्टच्या अखेरीस 35 दिवसांच्या मेगाब्लॉक सुरू होणार आहे.
आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं "डम डम डम डम डमरू वाजे..." हे गाजलेलं गाणं "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटात भेटीला येणार आहे.