- Home »
- girl
girl
संगमनेरातील धक्कादायक घटना, सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अॅसिड हल्ला…
acid attack on a girl अहिल्यानगरमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात माथेफिरूने अॅसिड फेकून हल्ला केला आहे.
नात्याला काळिमा ! मुलीवर पित्याकडून अत्याचार; घरच्यांनी प्रकरण दाबले पण….अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
कुटुंबाने मुलीला शांत करून प्रकरण दाबले होते. परंतु मुलीने ओळखतील एका व्यक्तीला हे प्रकरण सांगितल्यानंतर त्याने मुलीला धीर देऊन पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दिली.
पोलिस निरीक्षकाकडून लग्नाचं अन् तरूणीशी शारीरिक संबंध; अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार
Police inspector ने अहिल्यानगरमध्ये तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण? “छबी”तून उलगडणार फोटोचं गूढ!
Marathi Film Chhabi तून एक फोटोग्राफर कोकणात एका मुलीचे फोटो काढतो. त्याला एक विचित्र अनुभव येतो. त्यामागे नेमकं काय? हे पाहता येणार आहे.
मध्यरात्री मुलीचा मृत्यू, कुटुंबियांनी पहाटे परस्परच उरकला अंत्यविधी; जालन्यातली धक्कादायक घटना
Jalna मध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकल्याचा प्रकार घडला.
डिजीटल पेमेंटचं पुढचं व्हर्जन आलं; नखाला ATM चिप लावून पोरीनं सक्सेसफुल्ल केलं पेमेंट, पहा व्हिडिओ
ATM chip एका मुलीने थेट आपल्या नखामध्ये लावून पेमेंट केलं आहे. काय आहे हे नेमकं प्रकरणं जाणून घ्या...
दत्तक कन्या म्हणून घरी आणले; निर्दयी दाम्पत्याने चिमुकलीला छळ करून मारले, अंत्यविधी करायला गेले अन् अडकले
killed girl sillod incident: या चिमुकलीला घरी आणल्यानंतर हे दाम्पत्य तिचा अनन्वित छळ करत होते. या क्रूर पती-पत्नीने चिमुरडीला चटके दिले.
एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घृण हत्या, अत्याचाराचाही संशय; कर्नाटक सीमेवरून आरोपीला अटक
Girl Murder मुंबईतील उरण या भागात तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पर्यटनाला आले अन् देवदूत ठरले! भुशी डॅम घटनेतील ह्रदय बंद पडलेल्या चिमुकलीला डॉक्टरांकडून जीवनदान
Bhushi Dam धबधब्यामध्ये वाहून गेल्याने मुलीचे हृदय बंद पडलं होतं. तिच्यासाठी पर्यटनासाठी आलेले दोन डॉक्टर देवदूत ठरले आहेत.
Video : मुलगी एक वर्षाची होताच उपासनाने शेअर केला आठवणींना उजाळा देणारा खास व्हिडीओ
Ram charan ची मुलगी क्लिन करा कोडीनेला ही आज (20 जून) एक वर्षाची झाली आहे. यानिमित्त उपासना हीने खास व्हिडिओ शेअर केला आहे.