वास्को-द-गामा येथील शिपयार्डमध्ये आयोजित एका कार्यक्रमात "आयसीजीएस अटल" चे (यार्ड 1275) जलावतरण करण्यात आले.
गोव्यात पर्यटक कमी होण्यात वडा पाव आणि इडली सांबर हे देखील एक कारण असल्याचे अजब विधान भाजप आमदार मायकल लोबो यांनी केले.
राज्य सरकारने पिटबूल आणि रॉटवायलर प्रजातीच्या श्वानांची खरेदी विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.