Gokul Kolhapur या राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघात आता महायुती की शाहु आघाडी असा वाद निर्माण झाला आहे.