- Home »
- Gopichand Padalkar
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar : सत्ताधारी जर माजले असतील तर सत्ता हिसकावून घ्या; अहमदनगरमधून पडळकरांचा हल्लाबोल
Gopichand Padalkar : सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकावून घ्या. असं अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितलं आहे. तसेच जर कोणी आमच्या आरक्षणाला (OBC Reservation ) धक्का लवण्याचा प्रयत्न करत असेल तर ओबीसी समाजाने एकवटलेच पाहिजे. असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. ते अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं […]
देवेंद्र ‘आर्मी’चे कमांडो कोण आहेत? घ्या जाणून!
उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालील त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन त्यांचे पक्ष फोडले. अशा साऱ्या आव्हानांच्या परिस्थितीत राजकीय नेत्यांवर रोज टीकाटिप्पणी तर होतच असते. फडणवीसही त्याला अपवाद नसतात. पण कोणाच्या विरोधात […]
‘मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून राहायचे का?’ भाजप आमदाराचा ठाकरेंना खोचक सवाल
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर […]
Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार; पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे श्रीकृष्ण असल्याची तुलना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते बीडमध्ये ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते. ते म्हणाले की, वंजारी आणि धनगर समाज हा राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक आहेत तर त्यावर रथाच सारथ्य करणारे महात्मा फुलेंचे विचारांचे नेते छगन भुजबळ हे […]