BJP MLA Gopichand Padalkar Criticized Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) उपमपुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात रान पेटलेलंच आहे, दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. पडळकर म्हणाले की, मला अजत पवार अन् […]
आमदार पडळकर यांनी सांगली जिल्हा बॅंक गैरव्यवहाराचे कर्ते जयंत पाटील असून त्यांनी बँक लुटली असून राज्य शासनने चौकशी करावी
जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे. ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील (Jayant Patil) आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय,
एकच छंद, गोपीचंद… भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध केलेले हे वाक्य. बोलण्याची लकब, आक्रमक शैली, योग्य शब्द फेक यामुळे पडळकर यांच्या रूपाने एक पठडीचा वक्ता भाजपला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून ज्या मोजक्या आमदारांना ओळखले जाते त्यापैकी पडळकर एक. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, जयंत पाटील, रोहित […]
महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे केवळ भाषणात सांगाय पुरतेच आहे, हे राज्य अत्यंत जातीयवादी आहे,
BJP Leader Gopichand Padalkar In Sangli Allegations On MVA : जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे निवडणूक जिंकले आहेत. यानंतर त्यांचा काल 24 डिसेंबर रोजी सांगलीच्या आटपाडीत सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये पडळकरांनी आटपाडी आणि जत येथील जनतेचे आभार मानले. यावेळी पडळकर म्हणाले की, ज्या भावनेनं मला आमदार केलं, सन्मान […]
आमदारकीचा तुकडा फेकला की बोलायला लागला, शरद पवारांवर बोलण्याची लायकी आहे का? या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीयं.
हे मारकडवाडी सर्वप्रथम कुणाल दिसलं. हे गाव माझ्या पै-पाहुण्यांचं गाव आहे. 90 टक्के येथे धनगर समाज राहतो. म्हणून माझी
Gopichand Padalkar: Jayant patil हा चांगला शिकलेला माणूस, विदेशात शिकलेला माणूस आहे. ते जर असं म्हणतं असतील 50 हजार मते वजा केली आहे.
माझ्या गोपीचंदला तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.