Sadabhau Khot : राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक ई-पिक पाहणी नोंद नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी
खासदार विशाल पाटील येथे सभा घेऊ नका असे सांगत होते. दोन चार महिन्यातच त्यांना लांब लांब मिशा आल्या, अशी टीका पडळकरांनी केली.
रोहित पवार कशाला जमीन लाटेल, आम्ही मंगळसूत्र चोरत नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलायं.
पवारांचा पहिल्यापासूनच जमीनी लुटायचा छंदच असून हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचा खोचक टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पवार कुटुंबाला लगावलायं.
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला
Laxman Hake : आताची सर्वात मोठी समोर आली आहे. वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी
उद्धव ठाकरेंचा भगव्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध हिरव्याशी आहे, अशी टीका पडळकरांनी केली होती.
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाहीत, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद आहे, असं विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं.
Gopichand Padalkar on Rohit Pawar : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) म्हणजे खीर आहे का? कोणाला चॅलेंज देत आहात, आमच्या सरपंच, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष या पदांवर डोळा ठेवला आहे. तुम्ही आमचे सरपंच घ्या, आम्ही आमदार, खासदारकी घेऊ, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. अहमदनगर येथील क्लारा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आज (03) […]
Gopichand Padalkar : कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी ओबीसी मेळावे होत आहेत. आज नगरमधील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकार आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. […]