देशातील करप्रणालीत मोठा बदल होत आहेत. 22 सप्टेंबर 2025 पासून GST 2.0 लागू होणार आहे.
मोदींनी सांगितले की, हॉटेल रूमवरील जीएसटी कमी करून पर्यटन अधिक स्वस्त केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करत आहेत. भाषणादरम्यान मोदी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते.
700 हून अधिक अमूल उत्पादनांच्या किमती कमी करण्यात येत आहेत. GST सुधारणांचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
GST Reduction PM Modi Decision : जीएसटी काउन्सिलने (GST Reduction) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीत महत्त्वाचे (PM Modi Decision) करसंबंधी निर्णय घेण्यात आले. यावेळी विद्यमान चार टप्प्यांऐवजी (5%, 12%, 18% आणि 28%) कर रचनेत मोठा बदल करून फक्त दोन […]
Today GST Council Meeting Decision : आज जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक (GST Council Meeting) होणार आहे. या बैठकीत कर रचनेत बदल करण्याचा निर्णय होऊ शकतो. यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त (GST) होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी प्रणालीत व्यापक सुधारणा होणार असल्याचे संकेत दिले होते. […]
12 Percent And 28 Percent GST Slab Abolished : देशातील GST (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं (PM Modi) पावलं उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या GoM (मंत्रिमंडळ) च्या बैठकीत महत्त्वाचा (GST Slab) निर्णय घेण्यात आला. केंद्रानं प्रस्तावित केलेल्या GST दरांवर चर्चा झाली. आता विद्यमान चार स्लॅब कमी करून फक्त दोनच स्लॅब ठेवण्यास […]
Gold Prices Fall Silver Also Cheaper : मंगळवारी देशाच्या सराफा बाजारात सोनं (Gold Prices Fall) आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण (Silver Cheaper) दिसून आली. दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्धतेचं सोने 500 रुपयांनी घसरून 1,00,420 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचलं. त्याचप्रमाणे, 99.5% शुद्धतेचं सोने 450 रुपयांनी घसरून 1,00,050 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसह) वर […]
Goods And Services Tax Day : 01 जुलै 2025 रोजी वस्तू व सेवा कर पुणे विभागाच्या वतीने 08 वा ' वस्तू व सेवा कर दिन (Goods And Services Tax Day)
Lowering Tax Rate On Common Household Items : येत्या काही दिवसांत तूप, साबण, स्नॅक्ससारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंचे (Lowering Tax Rate) दर मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) स्लॅब पुनर्रचनेचा गंभीरपणे विचार सुरू केला आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंवरील 12% जीएसटी स्लॅब 5% वर आणण्याचा किंवा 12% स्लॅबच रद्द करण्याचा […]